या पेजवरील फॉर्म भरा आणि Dr. Fixit चा एक्स्पर्ट तुमच्याशी संपर्क साधेल.
तुमचे वॉटरप्रूफिंगबद्दलचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी Dr. Fixit अॅडव्हायझरी सेंटरमधील एक्स्पर्ट तुमच्याशी संपर्क साधेल.
तुमच्या विनंतीनुसार, तुमच्या घराची पाहणी करण्यासाठी आणि वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्स देण्यासाठी स्थानिक प्रतिनिधीच्या भेटीची वेळ एक्स्पर्ट निश्चित करेल.
तुमचे घर पुढील अनेक वर्षे गळतीमुक्त करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी पूर्ण सपोर्ट, प्रोडक्ट, डीलर्स आणि प्रशिक्षित कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध करून देईल.
डेकोरेटिव्ह पेंट्स तुमच्या भिंती फक्त सुशोभित करतात आणि पेंट केलेल्या भिंतीखालील थर पाण्यापासून सुरक्षित केलेला नसला तर तुमच्या भिंतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
वॉटरप्रूफिंग कोटिंगच्या जाडीमुळे भिंतीच्या सुरक्षिततेती व्याप्ती निश्चित होते. कोटिंग जेवढे जाड असेल तेवढी पाणी झिरपण्याची शक्यता कमी होत जाते. Dr. Fixit रेनकोटमध्ये असे कोटिंग आहे जे ११०-१२० मायक्रॉन जाडीची फिल्म तयार करते.
फक्त भिंती सुरक्षित करणे पुरेसे असणार नाही कारण तुमच्या घरातील बाथरूम/छत/टाकी अशा विशिष्ट भागांमध्ये विशेष प्रकारचे वॉटरप्रूफिंग करण्याची आवश्यकता असते.
निष्कर्ष भारतात, पावसाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू दीर्घ आणि कडक असतात, अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या घराची पाहणी केल्यावर वॉटरप्रूफिंग एक्स्पर्टने कस्टमाइझ केलेल्या वॉटरप्रूफिंग सोल्यूशनची गरज असते.
वॉटरप्रूफिंग म्हटले की भारतात Dr. Fixit हेच नाव घेतले जाते. त्यांनीच देशात वॉटरप्रूफिंग या संकल्पनेची ओळख करून दिली. नावीन्यपूर्ण सेवा आणि परिणामकारक प्रोडक्ट्स यात एक्स्पर्ट असलेल्या Dr. Fixitचे भारतात वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रात अग्रणी स्थान आहे.
Dr. Fixitकडून तुमच्या घरी येणाऱ्या अॅप्लिकेटरच्या कौशल्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आमच्या सर्व ग्राहकांना प्रमाणित उच्च दर्जाची सेवा मिळावी याची खातरजमा करण्यासाठी आम्ही आमच्या अॅप्लिकेटर्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देतो.
ग्राहकाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी Dr. Fixit ची प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस पूर्ण पारदर्शक व वाजवी किमतीला उपलब्ध होतात.
या वर्गातील सर्वोत्तेम वॉटरप्रूफिंग सर्व्हिस हवी आहे?
दीर्घकाळापर्यंत घर गळतीमुक्त हवे असेल तर तुमच्या घरातील वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष द्यावे लागते. घरबांधताना टोटल वॉटरप्रूफिंग करून घेणे हे वॉटरप्रूफिंगचे शास्त्र आहे, जेणेकरून पुढे जाऊन लीकेजशी संबंधित रिपेअरिंग करण्यासाठी होऊ शकणाऱ्या तिप्पट खर्चाची त्यामुळे बचत होते.
प्रत्येक घर वेगळे असते आणि लीकेजच्या शक्यतांचे वेगवेगळे स्रोत जाणून घेण्यासाठी संपूर्ण पाहणी करण्याची गरज असते. दीर्घकाळामध्ये लीकेजची समस्येची तीव्रता व शक्यता हाताळण्याच्या दृष्टीने यानुसार कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजे हे Dr. Fixit एक्स्पर्ट सुचवू शकतात. फक्त पेंटिंग केले तर काही महिने ते छान दिसू शकेल, पण पुढच्या पावसाळ्यात लीकेज पुन्हा सुरू होऊ शकेल.
बांधकाम करताना वॉटरप्रूफिंग करणे उत्तम असते! म्हणजे तुम्हाला बांधकाम झाल्यावर लीकेजच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे, लीकेज रिपेअरसाठी लागणाऱ्या तिप्पट खर्चाची बचत होऊ शकते. तुमच्या मौल्यवान मत्तेसाठी वॉटरप्रूफिंग हे इन्श्युरन्स संरक्षणसारखे काम करते.
सामान्यपणे वॉटरप्रूफिंग सोल्यूशनची १० ते १५ वर्षांची गॅरंटी दिली जाते; पण कोणत्या पद्धतीने ते लावले गेले आणि त्यातील घटकांचे प्रमाण किती आहे यावर हे अवंबून असते. तुम्ही योग्य पायऱ्यांचा अवलंब केला तर तुम्हाला या कालावधीनंतरही तुमच्या बाथरूमचे वॉटरप्रूफिंग पुन्हा करण्याची गरज भासणार नाही.
गच्चीवर वॉटरप्रूफिंग करताना अनेक भागांची काळजी घ्यावी लागते. यात सज्जावरून येणारे किंवा छतावरून येणारे पाइप्स, केबल्ससाठी आणि इलेक्ट्रिक वायर्ससाठी असलेले छोटे कॅनाल्स, गच्चीच्या दरवाजाचे उंबरठे, पाण्याची टाकीचे कोपरे इत्यादी भागांचा त्यात समावेश होतो. त्याचप्रमाणे गच्चीवर असलेले पावासाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले आउटलेट्स योग्य आकाराचे असले पाहिजेत आणि ते संपूर्ण छतावर असणे आवश्यक आहे. तुमच्या छताचे वॉटरप्रूफिंग करण्यासाठी सर्वोत्तम सोल्यूशन जाणून घेण्यासाठी Dr. Fixit एक्स्पर्टशी संपर्क साधा.
प्रश्न आहेत?
माझ्या बेडरूमची भिंत बाथरूमशी जोडलेली असल्याने त्या भिंतीला खूप काळापासून ओल येत असे. पेंटिंग आणि अनेक प्रोडक्ट्स वापरूनही हा प्रॉब्लेम सतत येत होते आणि मी खूप खर्च केला. माझ्या कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा केल्यावर हा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी त्याने Dr. Fixit वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट्स आणि वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्स वापरण्याचा सल्ला दिला. सध्या भिंतीला ओल येण्याची समस्या नाहिशी झाली आहे, पण मला वाटते की, Dr. Fixit वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट्सची निवड करणे हा योग्य निर्णय होता.
मी नवीन घर बांधल्यावर माझ्या बेडरूममध्ये होणारे लीकेज ही सर्वात मोठी समस्या होती. मी वसई पूर्व येथे एका बंगल्यात राहतो आणि बांधकाम करताना मी घराचे वॉटरप्रूफिंग केले नाही. माझ्या घराचे वॉटरप्रूफिंग केले नाही तर काय परिणाम होऊ शकतात याबद्दल माझ्या कॉन्ट्रॅक्टरनेही चेतावनी दिली नाही. माझ्या शेजाऱ्याने मला सांगितले की अजिबात वाट न पाहता ताबडतोब वॉटरप्रूफिंग करून घ्यावे. म्हणून मी Dr. Fixit वॉटरप्रूफिंग एक्स्पर्टशी संपर्क साधला कारण त्यांची प्रोडक्ट्स खूप वापरली जातात असे मी ऐकले होते आणि त्यांनी माझ्या गच्चीसाठी रुफ सील हे प्रोडक्ट सुचवले. आमच्या जवळ असलेल्या त्यांच्या डीलरने दिलेली सर्व्हिस मला भावली आणि भविष्यात मला लीकेजचा सामना करावा लागणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.
मी बंगल्यात राहते (वाई), प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे माझ्या घराच्या इंटिरिअरमध्ये लीकेजच्या समस्येला मला सामोरे जावे लागते. वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट्स आणि महाग पेंट वापरूनही ही समस्या सुटली नाही. माझ्या फ्रेंडने मला Dr. Fixit रेनकोटविषयी सांगितले आणि आमच्या जवळच्या डीलरकडून मी ते विकत घेतले. एकदा काम करून घेतलेले असूनही माझ्या कॉन्ट्रॅक्टरने काही माणसे नेमली आणि काम करून घेतले. पण या पावसाळ्यात लीकेजचा प्रॉब्लेम झाला नाही आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. Dr. Fixit वॉटरप्रूफिंगची निवड करणे हा योग्य निर्णय होता.
लीकेजची समस्या होत असल्याने काही वर्षांपूर्वी मी Dr. Fixit वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्सचा वापर केला. ही समस्या माझ्या गच्चीवर होती, भेगा पडल्यामुळे लीकेजचा खूप प्रॉब्लेम होता आणि माझ्या घराच्या इंटिरिवरवर त्याचा परिणाम होत होता. लीकेज सुरू राहत आहे का हे तपासून पाहण्यासाठी माझ्या कॉन्ट्रॅक्टरने काही वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट्स वापरली. त्यानंतर लीकेज काही काळासाठी थांबले, पण नंतर पुन्हा सुरू झाले. त्यानंतर मी Dr. Fixit वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्सशी संपर्क साधला आणि त्यांना मला त्यांचे Dr. Fixit न्यू कोट ही वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट्स वापरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर माझ्या गच्चीवरून काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. हा प्रॉब्लेम पुन्हा उद्भवणार नाही, अशी मी आशा करतो.